chappalwarganesh143
Forum role | Member since | Last activity | Topics created | Replies created |
---|---|---|---|---|
Member | Apr 2, 2018 (6 years) |
- | 1 | 0 |
- Forum role
- Member
- Member since
Apr 2, 2018 (6 years)
- Last activity
- -
- Topics created
- 1
- Replies created
- 0
Bio
गणेश चप्पलवार, पहिली ते पदव्युत्तर पर्यंतच शिक्षण नांदेड, लातुर आणि पुण्यात झालं. मी पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात (रानडे इन्स्टिट्यूट) अध्यापन सहायक म्हणून काम केले आहे. पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षणही याच विभागात पूर्ण केला. मुबंई मध्ये IBN लोकमत या वृत्तवाहिनीत आणि पुण्यातील दै. प्रभात मध्येही प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. पुण्यातील पुणे मेट्रो या वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदक आणि रिपोर्टर म्हणून काम करत अाहे. तसेच बंगळुरू येथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या Tinystep या कंपनीमध्ये अनुवादक (Translator) म्हणून कामाचा अनुभव आहे.