Tags » Marathi

Just Gammat Review

Rating ***

Two friends bump into each other after a long time and in a drunken conversation, plan to kill each other’s wives.

There are two friends, beautiful ladies, a piece of stolen jewellery, villains and their henchmen and a lot of confusion. 312 more words

Marathi Movies

गोधडी भाग ४: सहृदयता/kindness

पेपरात रोज येणाऱ्या बातम्यांची वर्गवारी विभागणी केली तर, चांगल्या बातम्या कमी आणि वाईट बातम्यांची, अर्थात वाईट घडलेल्या गोष्टींची संख्या जास्त असणार. याचा अर्थ समाजात सगळे वाईटच घडत असते का?

Photography

Stories from the 40s

Some books indeed get published with that one quality which stops you putting that book down once you turned its first page. Some days back I came across one such book in Marathi. 291 more words

From My Book Shelf

गोधडी भाग ३: म्हणी/ सुविचार चा गोंधळ

जगभरात सगळी कडे, प्रत्येक भाषेत, प्रत्येक संस्कृतीत म्हणी आणि सुविचार (quote) सापडतात. या पुढे सुविचार न लिहिता मी quote हा शब्द वापरणार. मला तो जास्त योग्य वाटतो. 32 more words

सहजच

बहात्तर मैल एक प्रवास

72 mail ek pravaas is a Marathi movie, which translates to “A Journey of 72 miles”.

I used to watch a lot of Marathi movies with my mom, and asked her to suggest me one. 427 more words

बोर्डाची परीक्षा


“द हिंदू” नावाच्या इंग्रजी दैनिकात शेजारील चित्र आणि बिहारमधल्या बोर्डाच्या परीक्षेत पालक, मित्र-आप्तेष्ट कसे मुलांना कॉपी पुरवतात, याची बातमी गेल्याच आठवड्यात वाचली. कॉपी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी यंत्रणेवर पालकांकडून दगडफेक आणि हल्ला होतो आणि “हा गैरप्रकार पूर्णपणे थांबविणे कठीण आहे” असे हतबल उद्गार तिथल्या मंत्र्यांनीच काढले आहेत. हे सगळंच अत्यंत दयनीय आहे.
इतर राज्यांमधलं चित्र इतकं भयानक नसलं, तरी फार काही चांगलं आहे, अशातला भाग नाही. महाराष्ट्रात जवळ-जवळ सगळ्या शाळांमध्ये नववीचं वर्ष निम्मं कसंतरी पूर्ण करतात आणि मग नववीतच दहावीचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होते. दीड वर्षं रट्टा मारून, क्लासेस लावून, पुष्कळ सराव प्रश्नपत्रिका सोडवून आपण जर मुलांना दहावीची बोर्डाची सामान्य परीक्षा द्यायला शिकवत असू, तर या मुलांना पुढचं उच्च शिक्षण कसं झेपणार आहे? शिक्षण किती परीक्षाकेंद्रित करायचं, याचा काही विचार करायला नको का?
पूर्वीचे संगणक फार कमी गोष्टी करू शकत. एकतर बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार अशा गणिती क्रिया करत असत आणि दुसरं म्हणजे पुष्कळ माहिती साठवू शकत असत. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत घासून-घासून आपण आपल्या मुलांचा असा जुन्या काळचा संगणक बनवत आहोत. त्यांना भारंभार माहिती दिलेली असते आणि गणिताच्या आकडेमोडी शिकविलेल्या असतात. इतकी वर्षं त्यांचं विचार करणं, त्यांची निर्मितीक्षमता हे सगळं दुर्लक्षित केल्यानंतर आपण मग ही दहावीची परीक्षा घेतो, आपली यंत्रे नीट चालतात ना ते तपासायला! ही सगळी पद्धत, ही दहावीची एक परीक्षा, त्या परीक्षेचा दर्जा, त्याचं अवास्तव महत्त्व हे सगळंच मूळातून बदलायला हवं. परीक्षेतली कॉपी हा काही मूळ रोग नाही, ते फक्त वर दिसणारं लक्षण आहे.

Marathi

सप्तपदी - तिसरं पाऊल - बोलावण्या! The Seven Steps - Third Step - Invitations!

अमेरिकेत एकदा मला एकानं विचारलं होतं, “तुमच्या लग्नांमध्ये इतकी लोकं का असतात? तुमची लग्नं इतकी लांबलचक आणि क्लिष्ट का असतात?” यावर माझ्यातल्या 17 वर्षीय देशप्रेमी विद्यार्थिनीने तडक उत्तर दिलेलं: “कारण आमच्याकडे लग्न दोन लोकांचं नाही, दोन कुटुंबांचं होतं.”