Tags » Life Philosophy

Folly and Fear

What a strange word is

Share

And what a strange life

Is the life lived in tantamount

Bondage to those hearts we say

Yours is dear to mine… 346 more words

Life Philosophy

Favourite Quotes

Just a collection of my favourite quotes, curated from my Pinterest board, “Inspirational Thoughts”.

This is so true. I never know how a piece of my Art will turn out, until it’s finished. 379 more words

AlyZen Moonshadow

Ma's Expert Life's Lessons

Sometimes with love, Sometimes with anger,

Sometimes with understanding, Sometimes with responsibility,

Sometimes with struggle, Sometimes with patience,

You’ve made me discover and learn

Your Expert Life’s Lessons.

1,423 more words
Relationships

The life-saving power of a good community

I’ve been thinking a lot about community this week, as I prepare to leave mine and join a new one (moving, again). We are very, very much looking forward to the move. 752 more words

Friends

Can We Do it all Over Again, Ma?

I begin writing now with a heart full of warmth and a soul full of thankfulness.

Undoubtedly, this is going to be the best of the memoirs that Pages from Serendipity has seen so far!

1,478 more words
Life & Philosophy

४०७) स्वर्गीय आनंद:

४०७) स्वर्गीय आनंद:  

प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास दिवस असतो. त्या दिवसाची तो आतुरतेने वाट बघतो. जस जसा तो मोठा होतो, तेव्हा त्या दिवसाचे आकर्षण ओसरू लागते.  अनेक वर्षांनी परत एकदा तो दिवस माणसाला वेगळ्या अर्थाने दिलासा देत राहतो.

आज अचानक अश्याच त्या खास दिवसाची  एका मुलाला आठवण आली. त्यावेळी तो खूप लहान होता. एका काळोख्या जागी तो वाट बघत होता. घरात कोणालाच  त्याच्या नसण्याची फिकीर नव्हती. तो लहान मुलगा अंधारात खूप वेळ बसून होता . रुमालाने डोळे पुसत होता. रुमाल भिजला पण अश्रू थांबत नव्हते.

काही वेळाने त्याने पावलांचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकण्यासाठी त्याचे कान आतुर झाले होते. आपल्या तंद्रीतून तो उठला आणि आवाजाच्या दिशेने पळाला.   त्यावेळच्या आनंदाचा ठेवा तो मुलगा आजपर्यंत उरात बाळगून आहे.

(काल्पनिक)

सुधीर वैद्य

१३-०५-२०१५

Spandane Articles

४०६) आज आमच्या लग्नाचा ३१ वा वाढदिवस. !!!!!

४०६) आज आमच्या लग्नाचा ३१ वा वाढदिवस. !!!!!

मित्रानो, सुप्रभात.

आज आमच्या लग्नाचा ३१ वा वाढदिवस. !!!!!

आमचा जगावेगळा, रूढी बाह्य, चालीरितीना पूर्णपणे फाटा देऊन नोंदणीकृत पद्धतीने केलेला विवाह, चार स्टार हॉटेलात फक्त ५० मित्र -नातेवाईकांच्या उपस्थितीत ३१ वर्षापूर्वी संपन्न झाला.  अंदाजे खर्च झाला रुपये ३०००/- फक्त.

हे लग्न ३० दिवससुद्धा टिकणार नाही असा आशीर्वाद असताना सुद्धा, हे लग्न ३१ वर्षे का टिकले? ह्याचे अवलोकन नक्कीच इतर जोडप्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.

बघूया कधी पुरेसा वेळ मिळतोय हे विश्लेषण करण्यासाठी ? 

सुधीर वैद्य

११-०५-२०१५

Spandane Articles