Schlagwörter » Maharashtra

'आयुष्मानक्रांती' चे  तिसरे वर्ष#AyushmanBharat #3YearsofPMJAY #MJPJAY #Maharashtra @AyushmanNHA @MoHFW_INDIA @MahaHealthIEC#PMJAY

महाराष्ट्रातील गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार देणाऱ्या ‚आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला‘ काल ३ वर्षे पूर्ण झाली.

ही योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून महाराष्टात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी सलंग्न करण्यात आलेली असून आयुष्मानभारत योजनेअंतर्गत राज्यभरात लाखो लोकांनी उपचार घेतले असून निरोगी महाराष्ट्राची वाटचाल अधिक सक्षम होत आहे.

Maharashtra

सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपालांची भगतसिंह कोश्यारी स्वाक्षरी केली

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. 327 weitere Wörter

Maharashtra

शैक्षणिक लेखापरीक्षणाबरोबरच गुणवत्तेचे परीक्षण होणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई ; विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांनी शैक्षणिक लेखापरीक्षणाबरोबरच गुणवत्तेचे परीक्षण करुन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक लेखापरीक्षण पोर्टलचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादरीकरण करण्यात आले. 323 weitere Wörter

Maharashtra

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी _ धनंजय मुंडे

मुंबई; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 294 weitere Wörter

Maharashtra

साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी देण्याचा निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी देण्यासह 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 264 weitere Wörter

Maharashtra

विवाह झाला ? वधु 66 वर्षे. वर 79 वर्षे!

बेघर केंद्रात वेगळे विवाह बंधन !
वधु 66 वर्षे. वर 79 वर्षे.

मिरज-MBP NEWS 22.9.2021

येथील आस्था बेघर महिला केंद्रात. एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला. 252 weitere Wörter

MBP NEWS

Maharashtra Mahaan (1/2) - Pune Pleasantries

The cosmopolitan town of Pune has a special place in my memories having spent two years there as a student. The Pune in my mind is a far throwback of what it is today, of an era when greenery and cyclists abounded and a laid-back existence defined the town. 1.169 weitere Wörter

India